पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, 3 मे नंतरही सार्वजनिक वाहतूक सुरु होणार नाही, वरळी, लोवर परळ मध्ये १४ दिवसांत एकही रुग्ण नाही, वरळी पॅटर्न चे कौतुक, 'मुंबईत लॉकडाऊन लवकर संपण्याची चिन्हे नाहीत, मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार'. , राज्य सरकारच्या एका निर्णयाचा लाखो कर्मचाऱ्यांना फटका; मे महिन्यात होणार एप्रिलचा पगार लांबणीवर पडण्याची शक्यता, मुंबईतल्या एशियन हार्ट हॉस्पिटलमधल्या 31 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण. , तहानलेल्या माकडांसह पशूपक्षांसाठी माळशेज घाटात होतोय पाणीपुरवठा. ,पुण्यात एका रात्रीत ५५ नवे कोरोना बाधित रुग्ण; तीन जणांचा मृत्यू, शाहरूख खानच्या मीर फाउंडेशन कडून औरंगाबाद शहराला मिळाल्या अडीच हजार ‘पीपीई’ किट. , पुण्यात मास्क न वापरणाऱ्या ६९९ जणांवर कारवाई; न्यायालयाने अनेकांना ठोठावला १ हजार रुपये दंड. ,बायको लुडोत जिंकल्याचा राग; नवऱ्यानं मोडलं पाठीचं हाड, नितीन गडकरींनी सांगितला चीनवर 'वार' करण्याचा प्लॅन.., पहा सविस्तर विडिओ -
सौजन्य - ANI NEWS
#LokmatNews #lockdown #coronavirusn #pmmodi #cmuddhavthackeray #worli #india #nitingadkari #china #war
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat